यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता का लाजता

हलती कशा या लाटा फुलतो शरीरी काटा बाई
घ्या उडी घ्या का पाहता चला ना चला ना
बहुमोल ही वेळ अशी अरसिका का दवडिता
यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता का लाजता
यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता