LyricFind Logo
LyricFind Logo
Sign In
Share icon
Lyrics
विसरुनी जा काल काय झाले
आजचा दिवस मन मुराद जगावे
कशाला उद्याची पर्वा
दिलखुलास राहावे

चल पुढे चल पुढे चाल तू
जगता जगता या जगण्यातली
छोटी छोटी शोधुया खुशी
हसता हसता या हसण्यातुनी
कोरी पाटी रंगावी तशी
जरी संपले सारे तरी
व्हावी अशी जादूगरी
हसल्यावरी दुनिया
पुन्हा बदलेल ही
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
वाट ही आपली
चल पुढे चाल तू
थांबले जग जरी
स्वप्न तू बघ तरी
कर नवी सुरूवात तू
चल पुढे चाल तू

विसरून गेले जे
निसटून गेले जे
गाणे उद्याचे ते गा पुन्हा
चुकले तर खोडावे
तुटले तर जोडावे
हसता हसता जिंकावे मना
जरी संपले सारे तरी
व्हावी अशी जादूगरी
हसल्यावरी दुनिया
पुन्हा बदलेल ही
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
वाट ही आपली
चल पुढे चाल तू
थांबले जग जरी
स्वप्न तू बघ तरी
कर नवी सुरूवात तू
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
वाट ही आपली
चल पुढे चाल तू
थांबले जग जरी
स्वप्न तू बघ तरी
कर नवी सुरूवात तू
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
चल पुढे चाल तू
वाट ही आपली
चल पुढे चाल तू
थांबले जग जरी
स्वप्न तू बघ तरी
कर नवी सुरूवात तू
चल पुढे चाल तू

WRITERS

Mandar Cholkar

PUBLISHERS

Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

From This Artist