तुझ्या पोरीला दावतील दिल्ली
तुझ्या पोरीला दावतील दिल्ली
हे नाही पोरांचा भरवसा हल्ली
तुझ्या पोरीला दावतील दिल्ली
तुझ्या पोरीला दावतील दिल्ली
हे तुझ्या घरात घरात येतील एकदा
मग रोज च रोज च करतील ये जा
तुझ्या घरात घरात येतील एकदा
मग रोज च रोज च करतील ये जा
तुझ्या पोरीला दावतील दिल्ली
तुझ्या पोरीला दावतील दिल्ली
तुझ्या पोरीला दावतील दिल्ली
तुझ्या पोरीला दावतील दिल्ली